Senior Journalist Yogeshwar Madgulkar
Talegaon Dabhade: तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशनच्या अध्यक्षपदी विलास भेगडे, सचिवपदी डॉ. संदीप गाडेकर यांची सर्वानुमते निवड
मावळ ऑनलाईन –तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशनची सर्वसाधारण सभा (Talegaon Dabhade)रविवारी (दि.२१) येथे उत्साहपूर्ण वातावरणात झाली. सभेचे पिठासन अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार योगेश्वर माडगूळकर होते. ...