School Management Committee
Nilesh Badhale : बधालेवस्ती येथील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी निलेश बधाले
मावळ ऑनलाईन – नवलाख उंबरे जवळील बधालेवस्ती (Nilesh Badhale)येथील जिल्हा परिषद शाळेच्या व्यवस्थापन समितीची नुकतीच पुनर्रचना करण्यात आली. यावेळी झालेल्या निवडीत निलेश बधाले यांची अध्यक्षपदी ...