Saraswati Vidyamandir Secondary Department
Saraswati Vidyamandir: सरस्वती विद्यामंदिर चा समूहगीत स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक
मावळ ऑनलाईन –भारत विकास परिषद आयोजित ‘राष्ट्रीय समूहगान स्पर्धा 2025’ ही (Saraswati Vidyamandir)विभाग स्तरावरील स्पर्धा नुकतीच निगडी येथे पार पडली. यामध्ये एकूण नऊ संघ ...