Sameer Shankarrao Bhegade as the president
Talegaon Dabhade: भेगडे तालीम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी समीर भेगडे यांची एकमताने निवड
मावळ ऑनलाईन –शहरातील ऐतिहासिक आणि सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध असलेल्या (Talegaon Dabhade)भेगडे तालीम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या २०२५ सालच्या अध्यक्षपदी समीर शंकरराव भेगडे यांची एकमताने निवड ...