Rajesh Khandbhor appointed as district chief
Maval: शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी राजेश खांडभोर; मावळ तालुका प्रमुखपदी राम सावंत यांची नियुक्ती
मावळ ऑनलाईन –शिवसेना पक्षाच्या संघटनात्मक फेरबदलात (Maval)पिंपरी-चिंचवड महानगर प्रमुखपदी राजेश वाबळे, जिल्हाप्रमुखपदी राजेश खांडभोर, तर पिंपरी-चिंचवड आणि मावळ जिल्हा समन्वयकपदी बाळासाहेब वाल्हेकर यांची नियुक्ती ...