Qualified Teacher Award
Maval: मावळ तालुक्यातील केंद्रप्रमुख व दोन शिक्षकांना जिल्हा परिषदेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार
मावळ ऑनलाईन – मावळ तालुक्यातील शिक्षक (Maval)व शिक्षण क्षेत्रासाठी आनंदाची बातमी आहे. पुणे जिल्हा परिषदेने राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त जाहीर केलेल्या गुणवंत शिक्षक पुरस्कारांमध्ये मावळ ...