Punishment amnesty
Vadgaon Property Tax : शास्तीमाफीसाठी १५ ऑगस्टपर्यंत अर्ज करा – वडगाव नगरपंचायतीकडून थकबाकीदार मालमत्ताधारकांना सुवर्णसंधी
मावळ ऑनलाईन – महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या (Vadgaon Property Tax) मार्गदर्शक सूचनांनुसार वडगाव नगरपंचायतीने थकीत मालमत्ता करधारकांसाठी शास्ती (दंडात्मक व्याज) माफीसाठी प्रोत्साहनपर अभय योजना ...