Pune Municipal Corporation
Dhaari News: जुनी धायरी आणि परिसरात २४ एप्रिल रोजी पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद
Team MyPuneCity – पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून (Dhaari News)मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवार, दि. २४ एप्रिल २०२५ रोजी जुनी धायरी परिसरातील मुख्य दाब जलवाहिनीमधून होणारी गळती ...