Pradhan Mantri Awas Yojana
Vadgaon Maval: प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत वडगाव मावळ येथे घरकुल आदेश व चावी वाटपाचा भव्य सोहळा पार पडला
गरजूंचे घरकुलाचे स्वप्न प्रत्यक्षात साकार; आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते लाभार्थ्यांचा गौरव मावळ ऑनलाईन –प्रधानमंत्री आवास योजनेच्या पहिल्या (Vadgaon Maval)टप्प्यांतर्गत नव्याने मंजूर घरकुल लाभार्थ्यांना ...