potholes on the road protest
Talegaon Dabhade: तळेगावकरांच्या रस्त्यावरील खड्डे विरोधातील आंदोलनाला प्रशांत दादा भागवत यांचा जाहीर पाठिंबा
मावळ ऑनलाईन –तळेगाव ते चाकण महामार्गावरील प्रचंड खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले (Talegaon Dabhade)असून अखेर आज तळेगावकर नागरिकांनी पीडब्ल्यूडी विभागाच्या गलथान कारभाराविरोधात मराठा क्रांती चौकात ...