Pawana Dam 98 percent full
Pawana Dam: पवना धरण 98 टक्के भरले, विसर्ग 3 हजार 500 क्युसेक विसर्ग वाढवला, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
मावळ ऑनलाईन – पवना धरण परिसरात पावसाचा जोर(Pawana Dam) वाढल्यामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत असून, सध्या धरण 98.58 टक्के भरलेले आहे. आज (सोमवारी) रात्री ...