Pawana Dam 75.69 percent full
Pavana Dam :पवना धरण ७५.६९ टक्के भरले; धरणातून विसर्ग वाढणार
मावळ ऑनलाईन –मावळ तालुक्यातील पवना धरण ७५.६९ टक्के भरले असून, पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणात पाण्याची मोठी आवक होत आहे. धरणातील पाणीसाठा नियंत्रित ...







