Passenger
Pune-Lonavala Local : पुणे-लोणावळा रेल्वे मार्गिकेवर तिसरी-चौथी लाइन ; लोकल प्रवाशांना मोठा दिलासा
मावळ ऑनलाईन – पुणे ते लोणावळा या प्रवासी (Pune-Lonavala Local) व मालवाहतूक दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या रेल्वे मार्गावर तिसरी आणि चौथी मार्गिका तयार होणार आहे. ...