one seriously injured
Karla Ghat Accident:कार्ला घाटात दर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीचा अपघात; एक जण गंभीर जखमी
मावळ ऑनलाईन – आई एकवीरा देवीचे दर्शन घेऊन (Karla Ghat Accident )माघारी परतणाऱ्या भाविकांची गाडी कार्ला घाट उतरताना ब्रेक न लागल्याने झाडाला धडकली. या ...