Nirmalya Kalash facility
Lonavala Municipal Council : लोणावळा नगरपरिषद गणेश विसर्जनासाठी सज्ज, कृत्रिम हौद सज्ज, निर्माल्य कलशांची सुविधा
मावळ ऑनलाईन – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लोणावळा ( Lonavala Municipal Council) नगरपरिषदेकडून गणेश विसर्जनासाठी आवश्यक सर्वतोपरी तयारी करण्यात आली आहे. हुडको कॉलनी परिसरात काही वर्षांपूर्वी ...