Nationalist Party (Sharad Pawar)
Yugendra Pawar: मावळ राष्ट्रवादीचा युगेंद्र पवार घेणार आढावा
मावळ ऑनलाईन –आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने(Yugendra Pawar) हालचाली सुरु केल्या आहेत. त्यासाठी पक्षातील प्रमुख पदाधिकारी तालुकावार बैठका घेत आहेत. युगेंद्र पवार ...