Nationalist Congress Party - Sharad Chandra Pawar Party
Yugendra Pawar: तुतारी घराघरात पोहोचवा – युगेंद्र पवार
मावळ ऑनलाईन –आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे चिन्ह तुतारी घराघरात पोहोचवा. बोगस मतदारांबाबत हरकती घेऊन मतदार ...