National Service Scheme Department
Talegaon Dabhade: इंद्रायणी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात
मावळ ऑनलाईन –इंद्रायणी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या(Talegaon Dabhade) वतीने पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक विशेष डोनेशन ड्राईव्ह आयोजित करण्यात आला. अवकाळी पावसामुळे जनजीवन उध्वस्त ...