murder of fellow worker by hitting him in the head with a spade
Murder : ठाकरसाई येथे डोक्यात कुदळ घालून सहकारी कामगाराचा खून
मावळ ऑनलाईन – मावळातील ठाकरसाई येथे एका बंगल्यावर माळीकाम करणाऱ्या सहकाऱ्याचा डोक्यात कुदळ घालून खून करण्यात आला (Murder) आहे. ही घटना गुरुवारी (दि.3)पहाटे घडली. ...