Mountaineering
Visapur Fort Mishap : गिर्यारोहणासाठी आलेला तरुण विसापूर किल्ल्याजवळ डोंगर उतरताना तोल जाऊन खाली कोसळला
मावळ ऑनलाईन – विसापूर किल्ल्याजवळ गिर्यारोहणासाठी ( Visapur Fort) आलेल्या एका तरुणाचा तोल जाऊन डोंगर उतरताना खाली कोसळल्याने मृत्यू झाला. ही घटना आज (शनिवारी) ...