MLA Sunil Shelke.
Sunil Shelke: मावळातील चार ग्रामपंचायतींना नवीन कार्यालयांसाठी ८५ लाखांचा निधी; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश
मावळ ऑनलाईन –मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रशासनिक सुविधा अधिक सक्षम (Sunil Shelke)करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी ...