Maval Wildlife Conservation Society
Maval Paython : औंढे गावात आढळला 10 फुटांचा अजगर
मावळ ऑनलाईन – मावळातील औंढे गावच्या खाडेवाडी परिसरातील एका गाईच्या गोठ्यात आज सकाळच्या सुमारास 10 फूट लांबीचा अजगर (Maval Paython) आढळून आला. नागरिकांमध्ये भीतीचे ...