Maval Taluka BJP Kisan Morcha
Maval: जलवाहिनी प्रकल्प रद्द करावा; मावळ तालुका भाजप किसान मोर्चाची मागणी
पवना धरणातून पिंपरी चिंचवड शहराला बंदिस्त पाईपलाईने पाणीपुरवठा (Maval)करण्याच्या बंदिस्त पवना जलवाहिनी प्रकल्पाला मावळातील शेतकऱ्यांचा अजूनही विरोध कायम असून, हा प्रकल्प रद्द करावा व ...