Maval constituency
Sunil Shelke: मावळवासीयांना अखंड व सुरळीत वीजपुरवठा मिळावा – आमदार सुनील शेळके
राजमाची, कळकराईसारख्या दुर्गम भागांतील वीज समस्येवर उपाय शोधत वनविभागाची परवानगी घेऊन तातडीने काम सुरू करावे – आमदार शेळके निर्देश मावळ ऑनलाईन –मावळ मतदारसंघातील नागरिकांना ...