Maratha agitation
Dehugaon: देहूगावातून मराठा आंदोलनासाठी पाच टेम्पो भरून रसद मुंबईकडे रवाना
मावळ ऑनलाईन –मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी (Dehugaon)मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात काही मराठा बांधवाना सहभागी होता आले ...