Malhargad
Vadgaon Maval: उर्से खिंडीत गणेश मूर्ती आढळल्याने गणेशभक्तांमध्ये रोष; प्रशासनाकडून असा कुठलाही प्रकार नसल्याचा दावा
मावळ ऑनलाईन – वडगाव मावळ नगरपंचायतच्या अखत्यारीत (Vadgaon Maval)येणाऱ्या उर्से खिंडीत (मल्हारगड) विसर्जनानंतर रस्त्याच्या बाजूला गणेश मूर्ती आढळून आल्याने खळबळ उडाली. याबाबत वडगाव नगरपंचायत प्रशासनाने ...