Maharashtra State Right to Information Federation Secretary Pradeep Naik
Maval: मावळ तालुक्यात देवघरमध्ये गट नं. २५० वर अनधिकृत बंगल्यांचा धडाकेबाज उद्योग; पीएमआरडीएकडे साधा परवानगीचा प्रस्तावही नाही!
मावळ ऑनलाईन –मावळ तालुक्यातील देवघर गावातील गट क्रमांक २५० हा (Maval)अवैध बंगल्यांचे आणि गैरप्रकारांचे केंद्र बनल्याचे धक्कादायक वास्तव माहिती अधिकारातून उघड झाले आहे. माहिती ...