“Maharashtra Bhushan”
Maval: मावळचे भजनसम्राट ह.भ.प. नंदकुमार शेटे महाराज यांना “महाराष्ट्र भूषण” पुरस्काराने सन्मान
मावळ ऑनलाईन – सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मावळ तालुक्याचे सुपुत्र भजनसम्राट ह.भ.प. नंदकुमार शेटे महाराज यांना जनकल्याण सामाजिक सेवा संस्था ...