"Late Maval Bhushan
Chandrakant Patil:दिवंगत माजी आमदार कृष्णराव भेगडे यांनी समृद्ध जीवन जगले – शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची श्रद्धांजली
मावळ ऑनलाईन – “दिवंगत मावळभूषण, माजी आमदार कृष्णराव भेगडे यांनी समाजातील सर्व घटकांना एकत्र घेऊन मोठे काम उभारले व समृद्ध जीवन जगले,” अशा शब्दांत ...