Khandala Highway
Khandala Highway : खंडाळा महामार्ग पोलिसांच्या मनमानी कारभारा विरोधात काँग्रेस व शिवसेनेच्या कडून रस्ता रोको आंदोलन
Team My Pune City – पर्यटनाचे मुख्य ठिकाण असलेल्या लोणावळा, खंडाळा शहरामध्ये खंडाळा महामार्ग पोलिसांकडून अक्षरशः ( Khandala Highway)पर्यटकांची लूटमार सुरू आहे. मुंबई पुणे ...