Kalapini Rangvardhan 2025 initiative
Eka Aticha Sansar: एका अटीचा संसारचा रौप्य महोत्सवी प्रयोग संपन्न
मावळ ऑनलाईन –रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना(Eka Aticha Sansar) विनम्र अभिवादन करून हे स्वर कानी पडले की माणूस आपोआप मंचावर सादर होणाऱ्या कलाकृतीशी जोडला जातो. ...