Indrayani Mahavidyal
Talegaon Dabhade: विद्यार्थ्यांनी स्वतःची कल्पकता, ध्येय व अथक प्रयत्नाने सक्सेस पासवर्ड तयार करावा- प्रा. डॉ. अशोक थोरात
मावळ ऑनलाईन – “विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेतून ध्येयाने(Talegaon Dabhade) प्रेरित होऊन,अथक प्रयत्नाने जीवनाचा सक्सेस पासवर्ड तयार करावा. त्यावरच पुढील यशाचा मार्ग सुकर होईल.असे मत सावित्रीबाई ...