Indori and Dehuroad
Lonavala: लोणावळा, इंदोरी व देहूरोड येथे डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे निर्माल्य संकलन उपक्रम
मावळ ऑनलाईन – पर्यावरण संवर्धनासाठी आणि (Lonavala)जलप्रदूषण रोखण्यासाठी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्यामार्फत यंदाही लोणावळा, इंदोरी व देहूरोड येथील इंद्रायणी नदी घाटांवर तसेच ...







