indefinite sit-in protest
Travels Bus : पिंपरी-चिंचवडमध्ये खाजगी ट्रॅव्हल्स बससाठी न्याय मिळवण्यासाठी ७ एप्रिलपासून बेमुदत धरणे आंदोलन
Team MyPuneCity – पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक पोलीस विभागाने खाजगी ट्रॅव्हल्स बससाठी शहरात पिकअप पॉइंट आणि वाहतूक मार्ग बंद केल्यामुळे ट्रॅव्हल्स व्यवसायिकांना मोठ्या अडचणींचा ...