if not delivered on time
MLA Sunil Shelke : रोजगार हमी योजनेचे लाभ वेळेवर न पोचल्यास संबंधितांना जबाबदार धरणार – आमदार सुनील शेळके
मावळ ऑनलाईन – विधानभवनात मंगळवारी झालेल्या रोजगार हमी योजना समितीच्या बैठकीत आमदार सुनील शेळके ( MLA Sunil Shelke) यांनी अधिकाऱ्यांना थेट इशारा दिला. शेतकरी ...