Housing Project
Talegaon: जवळपास उध्वस्त झालेले २७९ कुटुंबांचे घराचे स्वप्न ‘महारेरा’मुळे साकार!
महाराष्ट्रात ‘महारेरा’ने घडवला इतिहास! उभारण्याआधीच उध्वस्त झालेला गृहप्रकल्प पूर्णत्वास! मावळ ऑनलाईन –काही वर्षांपूर्वी डीएसके साम्राज्याबरोबरच उध्वस्त झालेला (Talegaon)तळेगावातील डीएसके पलाश सदाफुली गृहप्रकल्प अखेर पूर्णत्वास ...