Honored for Environmental Conservation
Maval:मावळ तालुक्यातील आजीवली शाळेचा पर्यावरण संवर्धनाबद्दल सन्मान
मावळ ऑनलाईन -पर्यावरण संवर्धन आणि वाचविण्यासाठी नाविन्यपूर्ण (Maval)उपक्रम राबविणाऱ्या मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा आजीवली यांचा Environment Conservation Association (ECA) तर्फे गौरव करण्यात आला. ...