heavy rainfall in maval
Pavana Dam Alert : पवना धरणातून विसर्ग वाढणार; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
मावळ ऑनलाईन – पवना धरण ९९.१४ % भरलेले (Pavana Dam Alert) असून सध्या नदीपात्रात एकूण २१३० क्युसेक विसर्ग सुरू आहे. यामध्ये जलविद्युत केंद्राद्वारे १४०० ...