Group Singing Competition
Saraswati Vidyamandir: रोटरीच्या समूहगीत स्पर्धेत सरस्वती विद्यामंदिर अव्वल
मावळ ऑनलाईन –रोटरी क्लब तळेगाव एमआयडीसी आयोजित तालुकास्तरीय (Saraswati Vidyamandir)देशभक्तीपर समूहगीत स्पर्धेमध्ये सरस्वती विद्यामंदिर तळेगाव दाभाडे येथील माध्यमिक विभागाचा आठवी ते दहावी शहरी गटात ...