Ganesh Utsav
Takve Budruk: शिवशाही मित्र मंडळाकडून गुणवंत विद्यार्थी व सफाई कामगारांचा सन्मान
मावळ ऑनलाईन : टाकवे बुद्रुक येथील (Takve Budruk)शिवशाही मित्र मंडळाने दरवर्षी प्रमाणे गणेश उत्सवानिमित्त गुणवंत विद्यार्थी व ग्रामपंचायत मधील सफाई कामगारांचा विशेष सन्मान केला. ...