Fight between two groups
Kamshet Crime News : जमिन मोजणीच्या वादातून दोन गटात हाणामारी कामशेत पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल
मावळ ऑनलाईन – जमीन मोजणीच्या वादातून भावकीच्या(Kamshet Crime News ) दोन गटांमध्ये मारामारी झाली आहे यावरून कामशेत पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला ...