fatal attack
Attack on Rickshaw driver : गळ्यावर वार करत रिक्षा चालकावर जीवघेणा हल्ला; जखमी अवस्थेत स्वतः गाठले हॉस्पिटल
मावळ ऑनलाईन – रिक्षात बसलेल्या एका अनोळखी इसमाने रिक्षा चालकावर धारदार शस्त्राने गळा (Attack on Rickshaw driver) चिरून गंभीर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली ...