Farmers Action Committee Maval
Vadgaon Maval: आराखडा रद्द; शेतकऱ्यांनी केला आनंदोत्सव साजरा
मावळ ऑनलाईन – पीएमआरडीएचा प्रारूप आराखडा रद्द(Vadgaon Maval) झाल्याबद्दल उसें टोलनाका येथे शेतकरी कृती समिती मावळ,जमीन हक्क परिषद व शेतकऱ्यांनी पेढे वाटून आनंद साजरा ...