Excitement
Dehugaon:देहूत डॉक्टर्स असोसिएशनकडून वृक्षारोपण
मावळ ऑनलाईन – देहूगाव येथील सर्व डॉक्टरांनी एकत्र येऊन नुकताच राष्ट्रीय वैद्यक दिन उत्साहात साजरा केला.देहूगाव येथील गायरानात वृक्षदाई फाउंडेशनच्या सहकार्याने त्यांच्या कार्यकर्त्यासोबत असोसिएशनचे ...