Entrepreneurship Development Session
Talegaon Dabhade: नूतन अभियांत्रिकीमध्ये उद्योजकता विकास सत्राचे आयोजन
मावळ ऑनलाईन –नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ तसेच(Talegaon Dabhade) पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित नूतन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नूतन इनक्यूबेशन सेंटर आणि इन्स्टिट्यूट इनोव्हेशन कौन्सिल ...