Employment Guarantee Scheme gets new strength
Sunil Shelke: रोजगार हमी योजनेला नवे बळ; आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली समितीची सक्रिय बैठक
मावळ ऑनलाईन – महाराष्ट्र विधानभवनात आज रोजगार हमी योजनेच्या (Sunil Shelke)अंमलबजावणीला गती देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत समितीचे अध्यक्ष आमदार सुनील ...