Employment Guarantee Committee
Sunil Shelke: यवतमाळ जिल्ह्यात महाराष्ट्र विधीमंडळ रोजगार हमी समितीचा दौरा — ग्रामस्थांच्या तक्रारी, सूचना व अडचणींवर तातडीने कारवाईचे आमदार सुनिल शेळके यांचे निर्देश
मावळ ऑनलाईन – महाराष्ट्र विधीमंडळ रोजगार हमी समितीच्या नियोजित (Sunil Shelke)दौऱ्यानुसार आज जिल्हाधिकारी कार्यालयात भव्य व महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत रोजगार हमी योजनेंतर्गत ...