emotional tribute
Krishnarao Bhegde : कृष्णराव भेगडे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडून भावपूर्ण श्रद्धांजली
मावळ ऑनलाईन – पुण्यातील मावळ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार कृष्णराव भेगडे ( Krishnarao Bhegde ) हे मावळ तालुक्यातील, पुणे जिल्ह्यातील ज्येष्ठ, मार्गदर्शक नेतृत्व होते. ...