emotional farewell to the public leader with tears
Krishnarao Bhegde : लोकनेत्यास साश्रूनयनांनी भावपूर्ण निरोप ! माजी आमदार कृष्णराव भेगडे पंचतत्वात विलीन, हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार
मावळ ऑनलाईन – माजी आमदार, मावळ भूषण, शिक्षण महर्षी कृष्णराव भेगडे यांना मंगळवारी (दि. १ जुलै) दुपारी हजारो नागरिकांच्या (Krishnarao Bhegde) उपस्थितीत साश्रूनयनांनी भावपूर्ण ...