electric lighting
Dehu Road: आकर्षक विद्युत रोषणाईने प्रथमच सजले देहूरोड बाजारपेठ
मावळ ऑनलाईन –देहूरोड व्यापारी असोसिएशनच्या वतीने दसरा व दिवाळी उत्सवाच्या (Dehu Road)पार्श्वभूमीवर प्रथमच विद्युत रोषणाईने बाजारपेठ सजविण्यात आले आहे. बाजारपेठेतील आगळे वेगळे आकर्षक विद्युत ...